About us

The people and the mission behind what we do.

Bringing people together, one profile at a time.

We built this site to make it effortless to discover and compare the best profiles around, and to connect with the people behind them — all in one place, without the noise.

Every profile is designed around the details that actually help you decide: real photos, honest reviews, clear information and a direct way to get in touch. No gatekeeping, no clutter.

What we stand for

The principles behind everything we build.

Trusted profiles

Every profile is reviewed and every rating reflects real, moderated reviews — so you can browse with confidence.

Built for people

A clean, fast experience on every device, designed to get you to the right result without the runaround.

Always improving

We ship updates constantly, guided by what our community of visitors and owners actually needs.

Start exploring

Find someone today — or create your own profile and let them find you.

Registering in process Profiles
All sub caste Categories
Reviews
4.8★ Average rating

Why VIVAHMELAVA.IN...?

आमच्या विवाहमेळावा डॉट इन (https://vivahmelava.in) या अॅपवर (वेबसाइटवर) लग्न ठरण्याचे किंवा जोडीदार मिळण्याच्या शक्यता का वाढतात –

  • सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या अॅपवर (वेबसाइटवर) फ्री असे कोणतेही अकाऊंट उघडू शकत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे जी लोकं येतात ती आमच्याकडे एक किरकोळ फी भरतात जी लग्न ठरेपर्यन्त आमच्या अॅपवर (वेबसाइटवर) सब्स्क्रिप्शन मिळवतात. याचा अर्थ त्यांच्या लग्नाबद्दलचा इंटेंट हा खूप सिरियस आहे. आणि
    अर्थात तुम्ही एकदाच नोंदणी करता आणि एकच सब्स्क्रिप्शन मिळवता. त्यामुळे लग्न ठरेपर्यन्त तुम्हाला कोणतेही आणि कुठेही नोंदणी शुल्क भरायची गरज लागत नाही.

त्यानंतरही आम्ही तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीने वेगळे म्हणजे अकाऊंट बूस्ट करायला किंवा प्रीमियम सब्स्क्रिप्शन इत्यादीचे शुल्क भरायला सांगत नाही.

  • दुसरी गोष्ट म्हणजे हे अॅप (वेबसाइट) स्वत: मुले किंवा मुलीच वापरतात, त्यामुळे पालक स्वत: अकाऊंट ओपन करून त्यांच्या मुलांच्या वतीने स्थळे शोधत बसत नाहीत. याचे महत्त्वाचे कारण हे आहे की आम्ही आणि पालक मिळून आमची एकच इच्छा आहे की आमच्या अॅपवर (वेबसाइटवर) जे मेंबर्स आहेत त्यांचे लवकरात लवकर लग्न ठरावे.
  • तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही अॅपवर (वेबसाइटवर) आलेल्या प्रत्येक मेंबरचा फोटो-आय डी प्रूफ आणि विडियो केवायसी करतो, ज्यात आम्ही काही बेसिक प्रश्न विचारतो ज्यायोगे त्या मेंबऱची इच्छा प्रदर्शित होते.
  • सर्वात शेवटची पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या अॅपवर (वेबसाइटवर) आलेल्या मेंबर्सना विवाह समुपदेशन किंवा वैयक्तिक समुपदेशन (काउन्सेलिंग) करतो.

म्हणजे दऱ आठवड्यातून एकदा प्रत्येक मेंबर वैयक्तिक रित्या आम्हाला ऑनलाइन अथवा ऑफलाइन भेटून संवाद साधू शकतो.

तसेच आमच्या अॅपवर (वेबसाइटवर) कोणाचे योग जुळत असल्यास म्हणजे दोन्ही वधू आणि वर आमच्या इथे भेटू शकतात. त्या वधू वरांचे समुपदेशन (काउन्सेलिंग) करण्याची गरज असल्यास तेही ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने करू शकतो. त्यासाठी कोणतेही ज्यादाचे शुल्क भरण्याची गरज नसते.

विवाह मेळावा . इन (https://vivahmelava.in) या वेबसाइटचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे जास्तीत जास्त वधू आणि वर या दोघांना योग्य आणि लवकर जोडीदार मिळावा.