एकदाच नोंदणी करा आणि लग्न ठरेपर्यंत जोडीदार शोधा.

Meet someone new today. Free to join, search life partner now till married...

Featured profiles

View more

Vishwajeet Waychal

Hello!  I am Vishwajeet Waychal. Currently working at Wipro as Senior Technical Specialist (IAM Developer) in Hinjawadi, Pune. …

View profile

Find a life partner, the Smart way

नमस्कार,मोफत ऑनलाईन नोंदणी चालू आहे. लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करा. ❤️विवाहमेळावा.इन ही वेबसाइट सर्व जाती उपजाती मधील ♀️वधू - ♂️ वरांना एकाच प्लॅटफॉर्म वर आणून आपला 👩❤️👨जीवनसाथी👩❤️👨 शोधण्यासाठी तेही आपल्या 🧑🧑🧒🧒कुटुंबासमवेत व घरबसल्या🏡 पाहण्यासाठी सुरू करत असलेला एक उपक्रम आहे. या वेबसाइटवर जाऊन मोफत नोंदणी करावी, त्यानंतर आपला जोडीदार शोधण्यासाठी फक्त एकदाच नोंदणी शुल्क भरून लग्न ठरेपर्यंत या उपक्रमात सहभाग घ्यावा. नोंदणी शुल्क माफक आहे. त्यासाठी लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करा. या उपक्रमात सर्व बंधू आणि भगिनींनी सहभागी होऊन 🧑💻ऑनलाईन विवाह मेळाव्याचा लाभ घ्यावा.🏁 तसेच या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी प्रत्यक्ष भेट मेळावा, विवाह समुपदेशन इत्यादी सारखे कार्यक्रम करण्याचे विचाराधीन आहे. तरी जास्तीत जास्त बांधवांनी याचा लाभ घ्यावा.

80+ Members registered.
24/7 कधीपण नोंदणी करा. Privacy matters
40+ Active members

Create your free account today.

Sign up now

Recently joined

A few of the people who added a profile this week.

DG

Here’s a brief introduction about me, shared with faith in a beautiful companionship! I am an independent, determined,…

View profile
Secure Registration Safe & transparent registration process
Verified Profiles Genuine bride & groom profiles
Matchmaking & Filtering Automated matchmaking suggestion
Privacy assured Your privacy is our priority